रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
गेले काही दिवस मीडियाजवळ फार न बोलणारे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रवेशावेळी मौन सोडत 'हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही' असे जाहीरपणे सांगितले. गेले काही दिवस विरोधकांकडून कदम पक्ष सोडणार शिवसेनेतही त्यांचे वजन घटले अशी ज ...
प्रत्येक राजकीय पक्षात नेते उदयाला येतात. मोठी पद भूषवतात. मोठी होतात आणि एक दिवस पक्षातूनच त्यांना बाजूला सारलं जातं. असाच प्रकार शिवसेना होणार का? याची चर्चा सुरु झालीय. पक्षाविरोधात काम केल्यावर त्या नेत्यांचं काय होतं हे सर्वांनाच माहितेय. पक्ष त ...
Ramdas Kadam News: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray कमालीचे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
Banners in support of Ramdas Kadam in front of Eknath Shinde's house माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. आता, रामदास कदम यांच्या समर्थनार्थ Thane शहरात बॅनरबाजी केल्यामुळे कदम यांचं नाव चर् ...
Shivsena : ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, बाप बापच असतो,’ असा मजूकरही त्या डिजिटल बॅनवर छापण्यात आला आहे. ...
डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ...