लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news, मराठी बातम्या

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
"ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे जिवंत होते..."; कदम-किर्तीकर वादावर ठाकरे गटाचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray group leader Anil Parab's attack on Ramdas Kadam-Gajanan Kirtikar dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे जिवंत होते..."; कदम-किर्तीकर वादावर ठाकरे गटाचा टोला

तुम्ही एकत्र या, आमच्याशी लढा. परंतु अमोल किर्तीकर यांना लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे असं आव्हान अनिल परबांनी दिले आहे. ...

रामदास कदम-गजानन किर्तीकर वादावर भाजपाचं भाष्य; CM एकनाथ शिंदेना दिला सल्ला - Marathi News | BJP's Comment on Ramdas Kadam-Gajanan Kirtikar Controversy; Advised CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदम-गजानन किर्तीकर वादावर भाजपाचं भाष्य; CM एकनाथ शिंदेना दिला सल्ला

अशाप्रकारे ज्येष्ठ नेत्यांचा बाहेर उघडपणे वाद होणे योग्य वाटत नाही असं भाजपा नेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. ...

"गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ आहे"; ऐन दिवाळीत शिवसेनेच्या २ नेत्यांमध्ये शिमगा - Marathi News | Controversy among Shiv Sena leaders, Ramdas Kadam's warning to Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ आहे"; ऐन दिवाळीत शिवसेनेच्या २ नेत्यांमध्ये शिमगा

शरद पवारांना कधी भेटलो, कुठे भेटलो हे सांगा, लोकांना बदनाम कसं करायचे हे गजाभाऊंकडून शिकावे लागेल असं रामदास कदमांनी सांगितले. ...

शिंदे गटात मतभेद! गजानन किर्तीकरांच्या पत्रानंतर रामदास कदमांची टोलेबाजी - Marathi News | Disagreement in the Shinde group! After Gajanan Kirtikar's letter, Ramdas Kadam's mobbing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटात मतभेद! गजानन किर्तीकरांच्या पत्रानंतर रामदास कदमांची टोलेबाजी

खासदार गजानन किर्तीकर यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती, आता कदम यांनी किर्तीकरांवर पलटवार केला आहे. ...

गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास - Marathi News | Controversy in Eknath Shinde's Shiv Sena, Gajanan Kirtikar and Ramdas Kadam criticize each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप खासदार गजानन किर्तीकरांनी लावला. ...

मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर रामदास कदमांचे घूमजाव; दसरा मेळाव्यात पुन्हा मांडली भूमिका - Marathi News | after manoj jarange criticism ramdas kadam made clear stand again in shiv sena dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर रामदास कदमांचे घूमजाव; दसरा मेळाव्यात पुन्हा मांडली भूमिका

कोकणातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचे कदम यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. ...

"जरांगेंचा अभ्यास नाही, कुणबी प्रमाणपत्र नको"; राणेंनंतर कदमांचाही विरोध - Marathi News | No study of Manoj Jarange Patil on maratha reservation, no Kunbi certificate; Opposition of ramdas kadam after Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगेंचा अभ्यास नाही, कुणबी प्रमाणपत्र नको"; राणेंनंतर कदमांचाही विरोध

मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. ...

शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं कसं केले खच्चीकरण? रामदास कदमांचा दावा, म्हणाले... - Marathi News | While in Shiv Sena, Uddhav Thackeray did injustice to Raj Thackeray, Ramdas Kadam alleged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं कसं केले खच्चीकरण?; कदमांचा दावा, म्हणाले..

राज ठाकरेंचे कुठे चुकते यावरही रामदास कदमांनी थेट भाष्य केले ...