लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

'आरपीआय'चा 'भाजप'वर भरोसा नाय काय ;  पुणे  महापालिकेत रंगले सत्तानाट्य - Marathi News | Pune Municipal Corporation political dispute between BJP and RPI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरपीआय'चा 'भाजप'वर भरोसा नाय काय ;  पुणे  महापालिकेत रंगले सत्तानाट्य

एकीकडे राज्यात भाजप शिवसेना युती तुटलेली असताना पुणे महापालिकेतही भाजप आणि आरपीआय यांच्यात नाराजीनाट्य बघायला मिळाले. ...

Maharashtra CM: आठवलेंचे शिवसेनेला पुन्हा आवाहन; स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Ramdas Athvale re-appeals to Shiv Sena; Self If you want to fulfill Balasaheb Thackeray;s dream ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: आठवलेंचे शिवसेनेला पुन्हा आवाहन; स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर...

शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले. ...

आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Election 2019: Ramdas Athawale suggests new formula to Shiv Sena and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.' ...

भाजपाच्या मित्रपक्षांची अवस्था म्हणजे 'इकडं आड तिकडं विहीर' - Marathi News | The state of BJP's allies party have big question after bjp in oppostion, ramdas athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या मित्रपक्षांची अवस्था म्हणजे 'इकडं आड तिकडं विहीर'

विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचं वाढत वर्चस्व आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशानंतर ...

रिपब्लिकन पक्षातून दीपक निकाळजे निलंबित - राजाभाऊ सरवदे  - Marathi News | Deepak Nikalje suspended from Republican party - Rajabhau Sarvade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपब्लिकन पक्षातून दीपक निकाळजे निलंबित - राजाभाऊ सरवदे 

रिपाइंचे राज्य  अध्यक्ष भुपेश थुलकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचा शिवसेना, भाजपाला 'मोलाचा' सल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena bjp should form the government says ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचा शिवसेना, भाजपाला 'मोलाचा' सल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला ...

संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण... - Marathi News | Ramdas Athavale will meet Sharad Pawar after Sanjay Raut, because ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण...

रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.  ...

Video: 'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार' - Marathi News | Video: 'Here I fell and you ask me, whose government will come?' Says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video: 'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार'

शेतकर्‍यांसाठी इर्मा योजना लागू करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. ...