लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार...; रामदास आठवलेंनी खास शैलीत घेतला मविआचा समाचार - Marathi News | Union Minister Ramdas Athawale met Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार...; आठवलेंनी खास शैलीत घेतला मविआचा समाचार

भाजपाला जातीयवादी ठरवून चुकीचे राजकारण करणे हे शरद पवारांचे धोरण योग्य नाही. त्यामुळे अजित पवार यांनी महाबंड केले असं रामदास आठवले म्हणाले. ...

महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा - Marathi News | After Maharashtra there will be a big political earthquake in another state BJP Union Minister Ramdas Athawale claimed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ ...

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया - Marathi News | It is not right for Prakash Ambedkar to visit Aurangzeb; Ramdas Athawale's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांनी दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे ...

मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी - Marathi News | We should get a minister post during cabinet expansion Ramdas Athawale's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी

विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत ...

‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले  - Marathi News | BRS is not BJPs B team but our attempt to destroy their power in Telangana says ramdas athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले 

नाशिक येथे मंगळवारी एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.  ...

भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले - Marathi News | Willing to contest Lok Sabha elections from Shirdi if BJP gives a chance, said that Minister Ramdas Athawale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले

आठवले म्हणाले, अगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ...

“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले - Marathi News | ramdas athawale reaction over bjp and shiv sena advertisement dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

Ramdas Athawale News: कोण छोटा, कोण मोठा असा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

Latur: तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी - Marathi News | Union Minister Ramdas Athawale demands that the accused policemen in Tapaghale murder case should be dismissed from service | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, रामदास आठवले यांची मागणी

Ramdas Athawale: या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी  येथे केली.  ...