लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले - Marathi News | narendra modi is a development pm Rahul Gandhi has no power to stop him Ramdas athwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले

काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही ...

रिपाइंची बंडाची तलवार म्यान, शिर्डी व नगर दक्षिणेतील महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार  - Marathi News | RPI will be active in the Mahayutti campaign in Shirdi and Ahmednagar South | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रिपाइंची बंडाची तलवार म्यान, शिर्डी व नगर दक्षिणेतील महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार 

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रिपाइंला प्रतिनिधीत्व देण्याचे दोन्ही नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले. ...

गावागावातील म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार घड्याळ सोडून का वाजवत आहेत तुतारी?: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale address mahayuti rally for baramati lok sabha election 2024 and appeal to vote to sunetra pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावागावातील म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार घड्याळ सोडून का वाजवत आहेत तुतारी?: रामदास आठवले

Ramdas Athawale News: कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य - Marathi News | union minister ramdas athawale statement on upcoming lok sabha election slogan given by raola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य

रालोआकडून 'अब की बार चारशे पार' असा नारा देण्यात येत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढील निवडणूकीचा नारा काय असेल ते सांगितले. ...

लोकसभा नाही, निदान केंद्रात मंत्रीपद, विधानसभेला १० जागा द्याव्यात; रामदास आठवलेंची नवी मागणी - Marathi News | No Lok Sabha, at least Ministerial position at the Centre, 10 seats should be given to Legislative Assembly; Ramdas Athawale's new demand to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा नाही, निदान केंद्रात मंत्रीपद, विधानसभेला १० जागा द्याव्यात; रामदास आठवलेंची नवी मागणी

आम्हाला जरी जागा मिळाली नाही तरी आम्ही महायुती सोबत आहोत. देशात एनडीएसोबत असणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.  ...

“जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार - Marathi News | mns leader prakash mahajan replied ramdas athawale statement on raj thackeray about likely to join mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार

MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला. ...

“शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण शिंदे गट...”; रामदास आठवलेंचे मोठे विधान - Marathi News | ramdas athawale said bjp devendra fadnavis ready to give us shirdi lok sabha seat but cm eknath shinde group have problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण शिंदे गट...”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

Ramdas Athawale News: देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. परंतु, तसे घडले नाही, असे रामदास आठवले म्हणाले. ...

महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले - Marathi News | Lok Sabha Election 2024 In Mahayuti we are sad says Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले

Lok Sabha Election 2024 And Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले, आम्हाला लोकसभेच्या दोन जागा पाहिजेत. शिर्डी लोकसभेची जागा मिळाली तर मी उत्सुक आहे. सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. ...