केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ...
तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. रिपाइंसाठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. ...