नवी मुंबईतील राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेस आठवले यांनी उपस्थिती लावली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हजर होते. ...
शिवसेना आमदार प्रतास सरनाईक यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. ...
काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला केंद्रीयमंत्र्यांनी काँग्रेसला दिला आहे. ...
Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये कवितेच्या माध्यमातून प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीवर निशाणा साधला. ...
मराठा आरक्षणाची भूमिका राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडता आली नाही. जरी दिशानिर्देश असले तरी संविधानात संशोधन करून आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेता येऊ शकते, असे आठवलेंनी म्हटले. ...
देशातील १८ वर्षावरील सर्वांचं कोरोना लसीकरण मोफत करण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील तब्बल ८० कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ...