लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमाकांत आचरेकर

रमाकांत आचरेकर, मराठी बातम्या

Ramakant achrekar, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न  सचिन तेंडुलकर  नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.  ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले.
Read More
सचिनने ramakant आचरेकरसरांकडे पाहिले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Sachin tendulkar looked at Achrekar sir and his tears broke | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनने ramakant आचरेकरसरांकडे पाहिले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला

प्रशिक्षक रमाकांच आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावुक झाला होता. ...

आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी - Marathi News | Ramakant Achrekar Funeral: Sachin Tendulkar, Raj Thackeray Present To Pay Last Tribute Ramakant Achrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरू आणि देशासह जगाला दिग्गज क्रिकेटर देणारे क्रिकेटचे भीष्म पितामह रमाकांत आचरेकर सरांचे बुधवारी रात्री निधन झाले. ...

टीम इंडियाने वाहिली रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली  - Marathi News | Team India tribute to Ramakant Acharekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने वाहिली रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली 

सिडनी कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. ...

सावंतवाडीत असताना जाहीर झाला द्रोणाचार्य पुरस्कार, आचरेकर सर अन् सावंतवाडीचे अतूट नाते - Marathi News | Dronacharya award was announced then he was in Sawantwadi, Achrekar Sir and Sawantwadi's unbreakable relationship | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत असताना जाहीर झाला द्रोणाचार्य पुरस्कार, आचरेकर सर अन् सावंतवाडीचे अतूट नाते

ते १९७३ साली पहिल्यांदा आनंद रेगे यांच्यासमवेत सावंतवाडीत आले. ...

"सरांचे कपडे परिधान करून अनेक सामने खेळलो आणि घडलो" - Marathi News | "Dressed in sarcous clothes and played and played many matches" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सरांचे कपडे परिधान करून अनेक सामने खेळलो आणि घडलो"

सरांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. ...

रमाकांत आचरेकर सरांमुळे असा घडला सचिन - Marathi News | sachin tendulkar wishes childhood coach ramakant achrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रमाकांत आचरेकर सरांमुळे असा घडला सचिन

क्रिकेटचा देव अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या गुरू रमाकांत आचरेकर सरांचं निधन झालं आहे. ...

आचरेकर यांच्या निधनाने एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली - Marathi News | Chief Minister Devendra Fadanvis tribute to Ramakant Acharekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आचरेकर यांच्या निधनाने एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने  भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला ...

आचरेकर सरांचं 'ते' नाणं सचिनसाठी ठरलं 'गेमचेंजर' - Marathi News | Achrekar sir teaching to Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आचरेकर सरांचं 'ते' नाणं सचिनसाठी ठरलं 'गेमचेंजर'

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर सरांचं निधन झालं आहे. ...