मदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला. ...
देशात सध्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून चांगले काम सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व यंत्रणांसह जिल्ह्यातील नागरिकांचा सक्रिय सहभाग हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. ...
जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी निधी आणि शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. ...
जिल्हा विभाजनाबाबत अख्ख्या जिल्ह्याचे एकमत झालेले आहे. ज्यांचा आधी विरोध होता, तेही आता विभाजनाच्या बाजूने आहेत, असा टोला विरोधकांना लगावत जिल्हा विभाजन होणारच याचा पुनरूच्चार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला. ...
धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या गटारीचे काम मनपाच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले. ...