जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठो ...
सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. ...
राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे घंटानाद आंदोलनानंतर बोलताना दिला. ...
ज्या नव-यामध्ये दोन बायका बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे. ...
हळगाव : राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली. ...
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. याप्रश्नी भाजपने राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांसह चोंडी येथील घरासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) सहभा ...