Ram Navami Latest news | राम नवमी मराठी बातम्या FOLLOW Ram navami, Latest Marathi News
सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
West Bengal Ram Navami clashes : मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीबाबत भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहिले आहे. ...
रामनवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी राजाबाजारातून निघालेल्या शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य कटआउटने सर्वांचे लक्ष वेधले. ...
राम नवमीच्या कार्यक्रमात अन्य प्रकारची गाणी वाजवली जात असल्याने ताे बंद करावा, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली... ...
रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला. ...
कार्यक्रमांना लावली हजेरी. ...
या हिंसक घटनेमुळे तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ...
Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. ...