आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शनिवारी (13 एप्रिल) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैना ...
राम जन्मोत्सवानिमित्त श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे संपूर्ण भारतभरात आकर्षण असते. यंदाचे शोभायात्रेचे ५३ वे वर्ष असून, यात ७९ चित्ररथांचा समावेश असणार आहे. या शोभायात्रेसाठी अख्खी नागपूर नगरी भगव्याने सजली असून, यानिमित्त नाग ...
कुणीही मर्यादा ओलांडू नये. मग या ठिकाणी तुमचा हेतू कसा आणि काय आहे, याला काहीही अर्थ नसतो, असा हितोपदेश रामदास महाराज आचार्य यांनी येथे बोलताना दिला. ...