रामनवमीला काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. ...
योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. ...
सीतारामबाग येथून निघालेल्या या मिरवणुकीचे नेतृत्व स्वतः राजा सिंह करत होते. मिरवणुकीपूर्वी त्यांनी राणी अवंतीबाई हॉलमध्ये प्रभू श्रीरामांची पूजा केली. ...
शिवराज सिंह सरकारच्या या कारवाईनंतर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत, 'मामांचे बुलडोझर बलात्कार करणाऱ्यांवर आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांवर चालत नाही. फक्त चेहरा पाहूनच बुलडेजर चालविले जात आहे." ...
शहरातील रामनगर परिसरातील राममंदिरातून सायंकाळी शोभायात्रा निघाली. रामनगर, रेलटोली, सिव्हील लाईन्स व बाजार परिसर होत निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येत भाविक सहभागी झाले होते. यामध्ये वयोवृद्धांपासून ते लहानग्यांसह तरुणी व महिलांनीही भाग घेतला होता ...