शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

सखी : रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे

राष्ट्रीय : Ram Mandir : थंडीत हीटर, जमिनीवर मॅट, लॉकर...; राम मंदिरात भाविकांना मिळणार 'या' खास सुविधा

भक्ती : Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी प्रसिद्धी पराङ्मुख राहिलेल्या ११ रामभक्तांचा त्याग वाचून थक्क व्हाल!

फिल्मी : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीरने अंगावर घेतली 'स्पेशल' शाल; किंमत आलियाच्या साडीपेक्षाही दुप्पट

भक्ती : गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य?

राष्ट्रीय : मिशन दक्षिणपासून योगीपर्यंत, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून मोदी आणि भाजपाने दिले ५ मोठे संकेत

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी साजरा झाला दीपोत्सव, नरेंद्र मोदींनी पेटवली रामज्योत

व्यापार : मुकेश अंबानीसह संपूर्ण कुटुंब अयोध्येत; श्री राम मंदिर ट्रस्टला किती देणगी दिली?

राष्ट्रीय : मस्तकावर हिरे-माणकांचा टिळा, भव्य, दिव्य आणि अलौकिक आहे रामललांचा श्रृंगार

उत्तर प्रदेश : भावूक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामालला यांना साष्टांग दंडवत घातला, बघा PHOTO