शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : एकही पैसा नसलेल्या बँकेत तब्बल २० हजार कोटींचे ‘धन’; जगभरात आहेत १५० शाखा

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठेला काँग्रेसमधून नेमके कोण जाणार? अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही!

उत्तर प्रदेश : लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

महाराष्ट्र : अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण

अमरावती : राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच

मुंबई : मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून साजरा करणार दीपोत्सव; आशिष शेलार यांची माहिती

राष्ट्रीय : योगी सरकारचा मोठा निर्णय; अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार

अमरावती : राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा..., शरद पवारांचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय? चंपत राय यांनी दिली माहिती  

आध्यात्मिक : Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट