लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन - Marathi News | The family along with Uddhav Thackeray took darshan in the Kalaram temple wearing Rudraksh mal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन

उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले ...

अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात - Marathi News | Security of Ayodhya; Mahindra's 'Made in India' bulletproof vehicle is deployed everywhere | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात

या खास वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांशिवाय ग्रेनेडचाही परिणाम होत नाही. ...

राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर अयोध्येचा प्लॅन आखत असाल तर, हा टाइम टेबल खास आपल्यासाठी! - Marathi News | If you are planning Ayodhya after Ram Mandir Pran Pratishtha, this time table is specially for you | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर अयोध्येचा प्लॅन आखत असाल तर, हा टाइम टेबल खास आपल्यासाठी!

आपणही रामललाच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन आखण्याच्या विचारात असाल तर, टायमिंगपासून ते छोट्यातील छोट्या गोष्टींपर्यंत जाणून घ्या. ...

आसनस्थ श्रीराम, रत्नागिरी जिल्ह्यातील बुरंबाडमधील मन मोहवणारं दर्शन  - Marathi News | Seated Lord Rama Temple in Burambad, Ratnagiri District | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आसनस्थ श्रीराम, रत्नागिरी जिल्ह्यातील बुरंबाडमधील मन मोहवणारं दर्शन 

आज २२ जानेवारी ! आज अयोध्येमध्ये श्री राम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर खुले होत आहे. भारतभर हा ... ...

अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय - Marathi News | Mention of Shivaji Maharaj in Ayodhya Ram mandir ceremony; Rohit Pawar said, this is wrong of govindgiri maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

अयोध्या मंदिर सोहळ्यातील व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोविंदगिरी महाराजांनीही भाषण केले. ...

प्रविण तरडेंच्याही घरी आले राम! पत्नीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाल्या - तुम्ही १४ वर्ष वनवास भोगला, पण कलियुगात... - Marathi News | pravin tarde welcome prabhu ram idol at home perform pooja shared video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडेंच्याही घरी आले राम! पत्नीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाल्या - तुम्ही १४ वर्ष वनवास भोगला, पण कलियुगात...

प्रविण तरडेंच्या घरी "राम आए है"! व्हिडिओ शेअर करत म्हणाले - कलियुगातील या रामराज्यात... ...

तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश - Marathi News | message of Hindu Muslim unity in taloja | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तळोजात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश

तळोजा शहरात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान मुस्लिम बांधव स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी झाले. ...

मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती - Marathi News | Industry Minister Uday Samant performed Mahaarti in Magathane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती

दहिसर पूर्व,अशोकवन, शिववल्लभ मार्ग येथे  सुमारे 10000 नागरिकांच्या उपस्थितीत येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाआरती केली. ...