लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येत दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज...; पाहा, ढोल-ताशांचा हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ! - Marathi News | The sound of Maharashtra in Ayodhya... Look at this mesmerizing video of drums and drums! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज...; पाहा, ढोल-ताशांचा हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ!

श्रीरामाच्या दरबारी महाराष्ट्रातील ढोल, ताशाचा गजर पाहायला मिळाला. ...

... म्हणून रामललाची मूर्ती ५१ इंच; मूर्तीकाराने सॉफ्टवेअरचाही केला वापर - Marathi News | ... Hence the statue of Ramlala 51 inches; The sculptor also used software by yogiraj in ayodhya ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :... म्हणून रामललाची मूर्ती ५१ इंच; मूर्तीकाराने सॉफ्टवेअरचाही केला वापर

जगभरातील हिंदूंनी, जगभरातील रामभक्तांनी सोशल मीडियातून बसल्या जागी रामललाचे दर्शन घेऊन मुखातून जय श्रीराम म्हटले. ...

हॅवेल्सने अयोध्येतील श्री राम मंदिराला उत्कृष्ट इनडोअर लायटिंगने उजळवले - Marathi News | Havells illuminated the Sri Ram temple in Ayodhya with exquisite indoor lighting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅवेल्सने अयोध्येतील श्री राम मंदिराला उत्कृष्ट इनडोअर लायटिंगने उजळवले

हॅवेल्सने विविध प्रकाश प्रभावांसह अद्वितीय आर्किटेक्चर हायलाइट करण्यासाठी सानुकूलित प्रकाश उत्पादनांचा वापर केला आहे. ...

रामललाची दिव्य आभूषणं कोणकोणती व ती कुठे साकारली गेली? त्यामागील शास्त्र जाणून घ्या! - Marathi News | Who and where were the divine ornaments of Ramlala made? Learn the science behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रामललाची दिव्य आभूषणं कोणकोणती व ती कुठे साकारली गेली? त्यामागील शास्त्र जाणून घ्या!

Ayodhya Ram Mandir: श्रीराम राज्याभिषेक झाल्यावर जसे अलंकारमंडीत दिसले असतील, तशीच सोने, चांदी, हिरे, पाचू यांचा वापर करून रामलला साकारला आहे, कसा ते पहा! ...

अफगाण खेळाडूनं मन जिंकलं! 'मेरे घर राम आये हैं' गाण्यावर शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी - Marathi News | Afghanistan cricketer rahmanullah gurbaz share instagram story with mere ghar ram aaye hain song is viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाण खेळाडूनं मन जिंकलं! 'मेरे घर राम आये हैं' गाण्यावर शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

'मेरे घर राम आये हैं हे गाणं अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे चांगलच गाजतंय. ...

“रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल - Marathi News | arvind kejriwal said ram rajya inspiration worked for all in delhi and ram mandir is a matter of pride | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal News: आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, अशी शिकवण रामायणातून मिळते, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

श्रीरामाच्या गजरात अयोध्यानगरी दुमदुमली, तर 'या' गाण्याने सोशल मीडियावर तोडले सर्व रेकॉर्ड्स - Marathi News | ram ayenge bhajan breaks records many reels were made on this song before pranpratistha ceremony ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीरामाच्या गजरात अयोध्यानगरी दुमदुमली, तर 'या' गाण्याने सोशल मीडियावर तोडले सर्व रेकॉर्ड्स

लोकांच्या हातातील मोबाईलवर केवळ श्रीरामाची गाणी ऐकू येत होती. ...

Shakambhari Purnima 2024: आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आवर्जून म्हणा देवीचे सिद्धमंत्र!; होतील अनेक लाभ! - Marathi News | Shakambhari Purnima 2024: On the occasion of Shakambhari Purnima today recite Siddha Mantra of Goddess!; There will be many benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Purnima 2024: आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आवर्जून म्हणा देवीचे सिद्धमंत्र!; होतील अनेक लाभ!

Shakambhari Navratri 2024: आज शाकंभरी नवरात्रीचा समाप्तीचा दिवस, यानिमित्ताने आपल्या आणि विश्वकल्याणार्थ सामूहिक प्रार्थना करूया. ...