Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ayodhya Ram Mandir Ram Navami News: यंदाचा रामनवमी उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार असून, यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. रामलला दर्शनासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. ...
पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ...
Shatrughan Sinha And BJP : टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. राम मंदिर हे भाजपाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी आपले काही योगदान असावे, या भावनेतून कैद्यांनी पिशव्या तयार करून पाठवल्या. या पिशव्या ट्रस्टला एकदम आवडल्या. आता यातून रामललाचा प्रसाद दिला जाणार आहे. ...