लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिर ट्रस्ट पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली? - Marathi News | Ram temple trust chaired by PM Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर ट्रस्ट पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली?

राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेची प्रक्रिया सरकार लवकरच सुरू करणार आहे. ...

राम मंदिराच्या बांधणीचा मुहुर्त ठरला? या तिथीपासून होऊ शकते बांधकामास सुरुवात - Marathi News | The construction of the Ram Mandir will begin from Ramnavami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या बांधणीचा मुहुर्त ठरला? या तिथीपासून होऊ शकते बांधकामास सुरुवात

 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी झुंबड; निकालामुळे आनंदाचे वातावरण - Marathi News | Flock to Ramallah's visit in Ayodhya; A happy atmosphere with the results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी झुंबड; निकालामुळे आनंदाचे वातावरण

रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

धर्म-जातीचे भेद मिटवून एकत्र येत देशाला पुढे न्या- स्वामी अग्निवेश - Marathi News | Swami Agnivesh will bring the nation together by bridging the religion-caste distinctions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्म-जातीचे भेद मिटवून एकत्र येत देशाला पुढे न्या- स्वामी अग्निवेश

या जगाचा निर्माता एकच असून, त्याला विविध नावांनी ओळखले जाते. ...

डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक; सलोखा राखण्याची धर्मगुरूंची ग्वाही - Marathi News | Meeting at Doval's residence; The testimony of the clergy to keep harmony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक; सलोखा राखण्याची धर्मगुरूंची ग्वाही

रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली. ...

मशिदीसाठी जमीन अयोध्या पंचक्रोशीबाहेर? - Marathi News | Land for Mosque Beyond Ayodhya Panchkroshi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिदीसाठी जमीन अयोध्या पंचक्रोशीबाहेर?

मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी ही जमीन अयोध्या पंचक्रोशीच्या बाहेरच दिली जाऊ शकेल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. ...

अमेरिकेतील भारतीयांनी केले निकालाचे स्वागत - Marathi News | Indians in the United States welcomed the results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतील भारतीयांनी केले निकालाचे स्वागत

रामजन्मभूमी वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समतोल निकालामुळे हिंदू-मुस्लिम या दोघांचाही विजय झाला आहे, असे अमेरिकेतील भारतीयांनी म्हटले ...

Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता! - Marathi News | Ayodhya Verdict : Honor, moderation, peace in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता!

सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही. ...