लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
रामजन्मभूमी निकालानंतर संयम बाळगल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार - Marathi News | Modi thanked the people for his patience after the Ram Janmabhoomi Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमी निकालानंतर संयम बाळगल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार

रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. ...

मशिदीसाठी जमीन घेण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार - Marathi News | Muslim Personal Law Board Refuses to Take Land for Mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिदीसाठी जमीन घेण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार

बोर्ड म्हणते, अयोध्या निकाल मुस्लिमांवर अन्याय करणारा ...

आंदोलनावेळच्या आराखड्यानुसारच राम मंदिराची उभारणी व्हावी - परांडे - Marathi News | According to the plan of the movement, the Ram temple should be erected - Parande | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनावेळच्या आराखड्यानुसारच राम मंदिराची उभारणी व्हावी - परांडे

विश्व हिंदू परिषदेचा आग्रह; सरकारने तयार केलेला मंदिर आराखडा अमान्य ...

अयोध्या निकाल : पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाचा निर्णय - Marathi News | Muslim Personal Law Board Has Decided To File A Review Petition Regarding Supreme Courts Verdict On Ayodhya Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निकाल : पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाचा निर्णय

ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाची रविवारी बैठक झाली. ...

अयोध्येत सुरक्षा वाढवली; ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - Marathi News | Increased security in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत सुरक्षा वाढवली; ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

बाबरी मशीद पतन दिनाच्या ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा वाढविण्यात आली आहे ...

ओवेसी होतायेत सोशल मिडियावर ट्रोल - Marathi News | Asaduddin Owaisi troll on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसी होतायेत सोशल मिडियावर ट्रोल

सकाळ पासून ओवैसी_भारत_छोड़ो हे हॅशटॅग 10 हजारपेक्षा अधिकवेळा वापरले गेले आहे. ...

अयोध्येत 'रामलल्ला'ला जमिन मिळाली पण, आदिवासींना कधी मिळणार?  - Marathi News | In Ayodhya, Ramlalla got land by Supreme court, but when will the tribals get it? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अयोध्येत 'रामलल्ला'ला जमिन मिळाली पण, आदिवासींना कधी मिळणार? 

भारत हा सांधू-संताची भूमी असलेला देश आहे. येथेच अध्योचे राजा असलेल्या श्रीराम प्रभूंनी आदिवासी ...

Ayodhya Verdict : ऐतिहासिक निकालानंतर सुटणार तब्बल 27 वर्षांचा उपवास - Marathi News | Ayodhya verdict: 87-year-old MP woman to end her 27-year old fast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict : ऐतिहासिक निकालानंतर सुटणार तब्बल 27 वर्षांचा उपवास

अयोध्या निकालानंतर आता तब्बल 27 वर्षांचा उपवास सुटणार आहे. ...