लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास - Marathi News | Construction of Ram Mandir will begin in six months: Nrutya Gopal Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित अयोध्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात नृत्य गोपाल दास बोलत होते. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याच्या नकाशाला व्यापक आकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. ...

अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे; फडणवीसांची शरद पवारांवर टीका - Marathi News | Devendra Fadnavis criticized sharad pawar ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे; फडणवीसांची शरद पवारांवर टीका

सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार या सरकारच्या काळात वाढला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. ...

अधिकृत ट्रस्टशिवाय इतर ट्रस्टना रामलल्लाच्या नावे दान किंवा वर्गणी गोळा करण्यास मज्जाव - Marathi News | Other trusts cannot take donations in Ramlalla's name, government bans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकृत ट्रस्टशिवाय इतर ट्रस्टना रामलल्लाच्या नावे दान किंवा वर्गणी गोळा करण्यास मज्जाव

रामलल्लाच्या नावे मंदिर निर्माणासाठी अधिकृत ट्रस्टशिवाय इतर कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था वर्गणी, दान किंवा अनुदान घेऊ शकत नाही. ...

राम मंदीर ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना अयोध्येत येण्याचे आमंत्रण; मोदी म्हणाले... - Marathi News | Ram Mandir Trust invites PM Modi to visit Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदीर ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना अयोध्येत येण्याचे आमंत्रण; मोदी म्हणाले...

दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत महंत नृत्य गोपालदास दास यांना राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र न्यासचे अध्यक्ष प्रबंध तर विहिपच्या चंपत राय यांना महासचिव करण्यात आले आहे. ...

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा  - Marathi News | Nritya Gopal Das And Champat Rai Become Part Of Ram Mandir Trust Asaduddin Owaisi Said Award To Those Who Broke The Mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा 

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर - Marathi News | Sudhir Mungantiwar criticized Sharad Pawar from Ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर

राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला होता. ...

देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ - Marathi News | The country needs Ramrajya, not socialism: Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ

आयोध्यात दबलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगात भारताच्या लोकशाहीचे गुणगाण सुरू झाले. आयोध्येचा निकाल आल्यानंतर गोळी चालवणारे चुकीचे होते हे सिद्ध झालं, असंही योगींनी म्हटले. ...

पवारांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचं : किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya criticized Sharad Pawar over the Ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचं : किरीट सोमय्या

रामाची तुलना बाबरसोबत केल्याच कधीच मान्य केलं जाणार नसल्याचे सोमय्या म्हणाले. ...