लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन, गोविंदगिरी महाराजांनी दिली माहिती - Marathi News | Bhumipoojan of Shriram Mandir in Ayodhya is on April 30 - Govindagiri Maharaj BKP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन, गोविंदगिरी महाराजांनी दिली माहिती

Ram Mandir : श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्ताची 4 एप्रिल रोजी अयोध्येत बैठक होईल. त्यात 30 एप्रिल रोजी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल. ...

“मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी अन् राम मंदिराला फक्त 'एक कोटी'” - Marathi News | Nilesh Rane attacked Uddhav Thackeray from Ram temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी अन् राम मंदिराला फक्त 'एक कोटी'”

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. ...

आम्ही भाजपाला सोडले; पण हिंदुत्वावर ठामच! - Marathi News | We left the BJP Not Hindutva Says Chief Minister uddhav Thackeray pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही भाजपाला सोडले; पण हिंदुत्वावर ठामच!

उद्धव ठाकरे । अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन ...

Uddhav Thackeray in Ayodhya: आम्ही भाजपापासून वेगळे झालो, पण...; उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून 'रामबाण' - Marathi News | Uddhav Thackeray in Ayodhya: We are separated from BJP, but ...- Uddhav Thackeray rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uddhav Thackeray in Ayodhya: आम्ही भाजपापासून वेगळे झालो, पण...; उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून 'रामबाण'

Uddhav Thackeray in Ayodhya: राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ...

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचे भाजपकडून स्वागतच; पण - Marathi News | BJP welcomes Shiv Sena's visit to Ayodhya; But | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचे भाजपकडून स्वागतच; पण

शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावर पक्ष चालत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती.  ...

रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - संजय राऊत  - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks about cm uddhav thackeray ayodhya visit ramlalla ram mandir rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामलल्लाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री - संजय राऊत 

Uddhav Thackeray : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत ...

अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी - Marathi News | babri litigent iqbal ansari says cultivation should be done on land given for mosque in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी

आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी 'अयोध्या'ऐवजी मक्केला जावे, श्रीरामांच्या दर्शनालाही विरोध' - Marathi News | Uddhav Thackeray should go to Makka and madina instead of Ayodhya; Says ayodhya mahant swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंनी 'अयोध्या'ऐवजी मक्केला जावे, श्रीरामांच्या दर्शनालाही विरोध'

देशाला हिंदूराष्ट्र बनवायचं स्वप्न दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं. ...