लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
बनाऐंगे मंदिर... अयोध्येत राममंदिराचे बांधकाम उद्यापासून सुरू - Marathi News | Construction of Ram temple in Ayodhya starts from tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनाऐंगे मंदिर... अयोध्येत राममंदिराचे बांधकाम उद्यापासून सुरू

रुद्राभिषेक विधी : भगवान शंकराला प्रार्थना करून पहिली वीट ठेवणार ...

...तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू, अयोध्येवरील पाकिस्तानच्या टिप्पणीमुळे संतप्त साधूसंतांचा इशारा - Marathi News | then build a Ram temple in Islamabad too, a warning from saints to Pakistan BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू, अयोध्येवरील पाकिस्तानच्या टिप्पणीमुळे संतप्त साधूसंतांचा इशारा

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राम मंदिराच्या बांधकामावरून भारतावर टीका केली होती. ...

अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू - Marathi News | Construction of Ram Mandir begins in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू

बांधकामाला सुरवात झाल्यावर महंत दास यांनी सकाळी पूजा केली. ...

"रामजन्मभूमीत सापडलेले हे अवशेष म्हणजे आम्हाला हिंदू तालिबान म्हणणाऱ्यांना मिळालेले उत्तर’’ - Marathi News | "These remnants found in the Ram Janmabhoomi are the answer to opposition" BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रामजन्मभूमीत सापडलेले हे अवशेष म्हणजे आम्हाला हिंदू तालिबान म्हणणाऱ्यांना मिळालेले उत्तर’’

सर्वोच्च न्यायालयातील चर्चेदरम्यान, आमच्यावर हिंदू तालिबान असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तिथे मंदिराचे कुठलेही अवशेष नाहीत, असा दावाही करण्यात आला होता. ...

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष - Marathi News | Remains of an ancient temple were found while leveling the Ram Janmabhoomi BKP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

राम मंदिराच्या उभारणीसाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. ...

मोदी सरकारचा रामभक्तांना 'प्रसाद'; अयोध्येतील मंदिरासाठी दान देणाऱ्यांना मोठी भेट - Marathi News | Ayodhya Ram Mandir: tax exemption for donations to shri ram janmabhoomi teerth kshetra ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा रामभक्तांना 'प्रसाद'; अयोध्येतील मंदिरासाठी दान देणाऱ्यांना मोठी भेट

राम मंदिरासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ८० जी नुसार सवलत दिली जाणार आहे. ...

कोरोनामुळे राम मंदिराच्या तयारीला 'ब्रेक', 30 एप्रिलला होणारे भूमीपूजन पुढे ढकलले - Marathi News | Due to corona virus Ayodhya Ram Mandir foundation ceremony will not be done on 30th April sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे राम मंदिराच्या तयारीला 'ब्रेक', 30 एप्रिलला होणारे भूमीपूजन पुढे ढकलले

देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियो ...

रामवाडीतील घराघरात रामजन्मोत्सव सोहळा - Marathi News | Ram Janmaotsav ceremony in the house of Ramwadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामवाडीतील घराघरात रामजन्मोत्सव सोहळा

रामवाडी येथे प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मात्र जागतिक पातळीवर घोंगावणाऱ्या जीवघेण्या कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने व जिल्हाधिकाऱ्या ...