लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
मंत्री, भाजपच्या नेत्यांनाही भूमिपूजनाचे निमंत्रण नाहीच - Marathi News | Ministers, BJP leaders are not even invited to Bhumi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री, भाजपच्या नेत्यांनाही भूमिपूजनाचे निमंत्रण नाहीच

अयोध्येत कडक बंदोबस्त : समारंभाच्या परिसरात प्रवेश बंद ...

अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात - संभाजी भिडे - Marathi News | The idol of Shri Rama should have a mustache - Sambhaji Bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात - संभाजी भिडे

भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा करा ...

‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’ - Marathi News | 'Khuje Hindutva supporters beat Thackeray' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘खुजे हिंदुत्व असलेल्यांनी ठाकरे यांना डावलले’

कल्याणमधील राजेंद्र देवळेकर हे १९८७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आदेशानुसार राज्यातील वेगवेगळ्या शहरांत रामशिलापूजन करण्यास सांगण्यात आले होते ...

राममंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषात मुस्लिम बांधवही होणार सहभागी - Marathi News | Muslim brothers will also participate in the celebration of Ram Mandir Bhumi Pujan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राममंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषात मुस्लिम बांधवही होणार सहभागी

भिवंडीत पेढे वाटून स्वागत : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर विरोध संपुष्टात, सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवण्याचा निर्धार ...

राम मंदिरासाठी लग्नाच्या वऱ्हाडात शिरून केली होती कारसेवा - Marathi News | The car service for the Ram Mandir was done at the wedding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम मंदिरासाठी लग्नाच्या वऱ्हाडात शिरून केली होती कारसेवा

शिवसैनिकाने जागवल्या आठवणी : मंदिर साकारतेय याचा आनंद ...

…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan Lal Krishan Advani And Kalyan Singh Not Invited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा

लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. ...

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर - Marathi News | Shiv sena leader sanjay raut hints cm uddhav thackeray will not join ram mandir bhoomi pujan Program ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. ...

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त योग्य आहे का?, उमा भारतींना दिग्विजय सिंहांचा सवाल - Marathi News | digvijaya singh question on ram mandir bhumi pujan bjp attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त योग्य आहे का?, उमा भारतींना दिग्विजय सिंहांचा सवाल

राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले. ...