लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना पोलिसांची नोटीस - Marathi News | Police notice to BJP city president and MLA Mahesh Landage on the background of Ram temple bhumi pujan in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना पोलिसांची नोटीस

कोणत्याही प्रकारची घोषणा, रॅली अथवा ध्वज संचलन अथवा आरतीचे आयोजन करु नये अशा प्रकारच्या नोटीस पोलिसांनी बजावल्या आहेत. ...

राम मंदिर भूमिपूजन : आडवाणी म्हणाले - "माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण होतय, उद्याचा दिवस ऐतिहासिक"  - Marathi News | bjp leader lk advani statement on ayodhya ram mandir bhumipujan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भूमिपूजन : आडवाणी म्हणाले - "माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण होतय, उद्याचा दिवस ऐतिहासिक" 

आडवाणी म्हणाले, कधी-कधी एखाद्याच्या जीवनात महत्वाचे  स्वप्न पूर्ण व्हायला फार वेळ लागतो. मात्र, जेव्हा शेवटी त्याला समजते, तेव्हा  प्रतीक्षा सार्थक होते. ...

बंधुभावाचे नवे पर्व, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा गौरव - Marathi News | New era of brotherhood, glory of democracy and secular principles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंधुभावाचे नवे पर्व, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा गौरव

धार्मिकतेचा मुद्दा घ्याल, तर राम हा विष्णूचा सातवा अवतार. या रामाने आपल्या आचरणाद्वारे आदर्शाचा वास्तुपाठ घालून दिला. ...

उपराजधानी अयोध्यामय : सायंकाळी रोषणाई, घरोघरी दिवे लावणार - Marathi News | Subcapital Ayodhyamaya: In the evening lighting, lights will be luminated in every house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी अयोध्यामय : सायंकाळी रोषणाई, घरोघरी दिवे लावणार

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागपुरात देखील जागोजागी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...

“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते” - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Express his views about Ram Mandir Bhumipujan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. ...

संभाजी भिडे अज्ञानी, त्यांनी भलतीसलती विधानं करू नयेत; राम मंदिराचे मुख्य पुजारी कडाडले - Marathi News | chief Priest Of Ram Janmabhoomi Mahant Satyendra Das slams Sambhaji Bhide Over His Statement about Lord Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभाजी भिडे अज्ञानी, त्यांनी भलतीसलती विधानं करू नयेत; राम मंदिराचे मुख्य पुजारी कडाडले

राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवण्यात यावी, अशी अपेक्षा संभाजी भिडेंनी व्यक्त केली होती ...

राम मंदिरासाठी ८८ वर्षीय आजींचा २८ वर्षांचा अन्नत्याग! भूमिपूजनाच्या दिवशी व्रत सोडणार - Marathi News | Urmila chaturvedi of jabalpur has not eaten food for the construction of ram mandir for 28 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राम मंदिरासाठी ८८ वर्षीय आजींचा २८ वर्षांचा अन्नत्याग! भूमिपूजनाच्या दिवशी व्रत सोडणार

८८ वर्षीय उर्मिला अद्यापही निमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून उर्मिला राम मंदिर निर्माणाची वाट पाहत आहेत. तेसुद्धा अन्नाचा त्याग करून. ...

बाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा... - Marathi News | Bala Nandgaonkar described his experience When he went to Ayodhya by orders of Balasaheb in 1992 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

मागे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर राजसाहेब बोलले होते, की आज बाळासाहेब असायला हवे होते, खरंच अगदी तिच भावना आज सर्वांची आहे. ...