लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ram Mandir Bhumi Pujan : 'हे प्रभु हमें क्षमा करना'; भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून दिग्विजय सिंहांकडून पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | Ram Temple Digvijay Singh Again Raise Question On Foundation Laying Ceremony Says Lord Rama Please Forgive Us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : 'हे प्रभु हमें क्षमा करना'; भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून दिग्विजय सिंहांकडून पुन्हा प्रश्नचिन्ह

यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ...

Ram Mandir Bhumi Pujan: रामदेव बाबा अयोध्येत; राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी 'भव्यदिव्य' घोषणा - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan Patanjali Yogpeeth will make a grand gurukul in Ayodhya says yog guru ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan: रामदेव बाबा अयोध्येत; राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी 'भव्यदिव्य' घोषणा

Ram Mandir Bhumi Pujan: राम मंदिर भूमिपूजनासाठी रामदेव बाबा अयोध्येत दाखल ...

Ram Mandir Bhumi Pooja: नरेंद्र मोदी राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल ; पाहा कसा असणार संपूर्ण दौरा - Marathi News | Ram Mandir Bhumi Pooja:PM Narendra Modi arrives in Ayodhya for Ram Mandir Bhumi Pujan ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pooja: नरेंद्र मोदी राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल ; पाहा कसा असणार संपूर्ण दौरा

अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. ...

Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: Ram Mandir Bhumi poojan by PM Narendra modi at 12.44 PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी

अयोध्या  - केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या  राम मंदिराच्या ... ...

राम मंदिरासाठी लोणी संस्थानच्या मातीचा वापर - Marathi News | Use of Loni Sansthan soil for Ram temple | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राम मंदिरासाठी लोणी संस्थानच्या मातीचा वापर

लोणी संस्थान येथून माती (मृतिका) पाठविण्यात आली आहे. ...

Ram Mandir Bhumi Pujan : 'राम की मर्यादा से बंधी हूं'; उमा भारती राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार - Marathi News | Uma Bharti will be present at the Bhumi Pujan ceremony of Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : 'राम की मर्यादा से बंधी हूं'; उमा भारती राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 'राम की मर्यादा से बंधी हूं', असे म्हणत राम मंदिराच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले ...

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan silver coin wil be presented to the guests of ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

Ram Mandir Bhumi Pujan : कार्यक्रमाला संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमंत्रितांना आठवण म्हणून एक खास भेट देण्यात येणार आहे. ...

रामजन्मभूमीच्या लढ्यात रा.स्व. संघाचा मौलिक सहभाग - Marathi News | In the battle of Ram Janmabhoomi, R.S.S participated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामजन्मभूमीच्या लढ्यात रा.स्व. संघाचा मौलिक सहभाग

श्रीराम मंदिरासंदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत १९५९ साली अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला होता हे विशेष. ...