Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआ ...
चंद्रपुरातील शहरासह जिल्ह्यातील सर्व गावांमधील राम मंदिरात बुधवारी पूजा-अर्चना करण्यात आली. यासोबतच सायंकाळी सर्व मंदिरात दिवे लावून रोषणाई करण्यात आली. ब्रह्मपुरी येथे लाडूचे वितरण, घुग्घुस व नकोडा येथे मसालेभाताचे वितरण करण्यात आले. याशिवाय भाजपा क ...
शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा श्रीराममय वातावरण होते. नागरिकांनी भूमिपूजनाचा ऐतिहासीक सोहळा टीव्हीवर सहकुटुंब पाहिला. त्यानंतर गावातील श्रीराम मंदिरात जावून दर्शन घेतले. सालेकसा, आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, तिर ...
अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्री राम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरनी समारंभ बुधवारी झाला आहे. अयोध्येत रामजन्मस्थानी मंदिर व्हावे, हे स्वप्न साकारत आहे. प्रदीर ...
अयोध्येतील राम मंदिर हा अनेकांच्या आस्थेचा विषय होता. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्रीरामाचे मंदिर साकारले जातेय याचा आनंद ओसंडून वाहत होता. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर असतानाही रामभक्तांनी आपल्या महानायकाच्या मंदिर निर्मितीचा मुहूर्त आगळ्या व ...
केवळ सुंदर प्रतीक्षा. कधी येतील श्रीराम? ही विरहव्याकूळ वेदनाही अतीव सुंदर आहे. कारण खात्री आहे श्रीराम प्रकटणार आहेत. हे शरीर जणू अयोध्यानगरी झाले आहे. ...
‘शत्रुता से मुक्त और समर्थ हाथोंसे जुडा हुआ’, असे वर्णन भागवत यांनी केले. ते प्रसंगाला अनुसरून होते. केवळ देशालाच नव्हे, तर जगाला संदेश देण्यासाठी राम मंदिर उभे राहत आहे, अशी प्रस्तावना भागवत यांनी केली. ...