लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! - Marathi News | Lets build a strong society together and bring ram rajya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया!

जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’ ...

नेपाळमध्येही भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी, पंतप्रधान ओलींनी दिले निर्देश - Marathi News | nepal preparing to build ram mandir nepali pm k p sharma oli orders for construction ayodhya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्येही भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी, पंतप्रधान ओलींनी दिले निर्देश

गेल्या महिन्यात केपी शर्मा ओली यांनी नेपाळमधील ठोरीजवळ अयोध्यापुरी भगवान रामाची जन्मभूमी असल्याचा दावा केला होता. ...

आता काशी, मथुरा विसरा, भगवान रामाची लाट जगभर पोहोचवा; मोदींचा संघाला स्पष्ट संदेश - Marathi News | Now forget Kashi and Mathura pm modis clear message to rss after ayodhya ram mandir bhumipujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काशी, मथुरा विसरा, भगवान रामाची लाट जगभर पोहोचवा; मोदींचा संघाला स्पष्ट संदेश

काही संत व संघातील कट्टरपंथी मथुरा व काशी पुन्हा हिंदूंनी ताब्यात घेण्यावर आग्रही आहेत. पण आता अयोध्या हाती आल्याने तिचाच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ म्हणून विकास करण्यावर मोदींचा भर आहे. ...

"अयोध्येचे राममंदिर हजारो वर्षे टिकेल; भूकंपातही सुरक्षित राहील" - Marathi News | '' Ram temple in Ayodhya will last for thousands of years; Will be safe even in an earthquake. " | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अयोध्येचे राममंदिर हजारो वर्षे टिकेल; भूकंपातही सुरक्षित राहील"

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा दावा ...

प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी - Marathi News | Great opportunity for the preservation of ancient culture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. ...

मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर मोठा महसूल - Marathi News | Large revenue at the time of temple land worship | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर मोठा महसूल

मालमत्ता खरेदीविक्रीतून ४६ कोटी जमा : कोरोनामुळे गौण खनिजाचे २८ कोटी बुडाले ...

ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan : This foundation stone has been placed on the chests of many; Babita Phogat  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं

जगभरातील हिंदूंसाठी 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरला. ...

भाजपाच्या रामाविरोधात सपाचा परशुराम! उभारणार १०८ फूट उंच मूर्ती - Marathi News | SP's Parashuram against BJP's Rama! 108 feet high idol to be erected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या रामाविरोधात सपाचा परशुराम! उभारणार १०८ फूट उंच मूर्ती

उत्तर प्रदेशातील ब्राह्मण वर्गाच्या व्होट बँकेचा विचार करून भाजपाच्या रामाला परशुरामाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे. ...