Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगि ...
राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...
Ram Mandir Funds Ratnagiri- दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. रामभक्तांच्या समर्पणातून मदत केली जाणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी येथील राम मंदिर आणि मारुती मंदिर येथून करण्यात आला. अवघ्या का ...
भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असे हसन यांनी म्हटले आहे. ...