Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 ...
स्वामी शंकर दास हे बुधवारी ऋषिकेश येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत चेक घेऊन पोहोचले, तेव्हा तेथील कर्मचारी हैराण झाले. यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अकाउंट चेक केले, अन्... ...
राममंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान असावे याकरिता देशातील सिंधी बांधवांनी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली निधी गोळा केला. ...
UP’s Ram Temple tableau on Rajpath bags first prize : राजपथावर निघालेल्या परेडमध्ये यंदा उत्तर प्रदेशकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र पाठविले आहे. यावर पीआयबीने खुलासा केला आहे. ...
अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमील भेट देण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्णत्वाला गेली. सनातन धर्मात आस्थेची सर्वात मोठी जागा म्हणजे अयोध्या होय. ...