Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
गुजरातहून अयोध्येला तीर्थ यात्रेसाठी जाणाऱ्या आदिवासींना ५० हजारांची आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा गुजरात सरकारनं (Gujarat Government) केली आहे. ...
Kalyan Singh News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ...
Ram Mandir in Ayodhya: अयोध्येतील राममंदिर २०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टमधील सूत्रांनी दिली. संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार आहे. ...
देशभरात कोरोना महामारी संकट ओढवले असून, या परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत. कोरोना महामारीतून आपण सर्वांनी आरोग्यधर्म, शेजारधर्म याची आठवण ठेवून बाहेर पडावे, यासाठी रामाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आम्हाला क ...