लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
गोरखपूरमध्ये शाळीग्राम शिळांच्या पूजनासाठी गर्दी, मुक्कामानंतर अयोध्येकडे रवाना - Marathi News | Crowd to worship Shaligram Shila in Gorakhpur, leave for Ayodhya for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूरमध्ये शाळीग्राम शिळांच्या पूजनासाठी गर्दी, मुक्कामानंतर अयोध्येकडे रवाना

नेपाळहून गोरखपूरला पोहोचलेल्या शाळीग्राम शिळा आज सकाळी अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. ...

नेपाळमधील शाळीग्राम शिळापासूनच का बनतेय प्रभू श्रीरामांची मूर्ती, काय आहे महत्त्व - Marathi News | Why is the idol of Lord Rama being made from Shaligram in Nepal, what is its significance for ayodhya ram temple | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमधील शाळीग्राम शिळापासूनच का बनतेय प्रभू श्रीरामांची मूर्ती, काय आहे महत्त्व

उत्तर प्रदेशमधील अयोध्या इथं भव्य श्रीराम मंदिर उभारलं जातंय. या मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाली आहे. ...

Ram Mandir: नेपाळमधील नदीतील ६ कोटी वर्षे प्राचीन शिळांपासून बनविणार अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती - Marathi News | The idol of Lord Rama in Ayodhya will be made from 6 crore years old rocks from the river in Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमधील नदीतील ६ कोटी वर्षे प्राचीन शिळांपासून बनविणार अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती

Ram Mandir: नेपाळहून दोन शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या मंदिरात भगवान राम व सीता यांच्या मूर्ती या शिळांतून घडविण्यात येतील. ...

अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार - Marathi News | Dandakarana doors 45 carved doors and windows will be made for the Ram temple in Ayodhya | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरांचे दरवाजे व खिडक्या बनणार गडचिरोलीतील लाकडांपासून - Marathi News | Doors and windows of Ram temples in Ayodhya will be made from Gadchiroli wood | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अयोध्येतील राम मंदिरांचे दरवाजे व खिडक्या बनणार गडचिरोलीतील लाकडांपासून

Gadchiroli News संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. या मंदिराच्या दरवाजांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली डेपोतील उच्च प्रतिच्या सागवान लाकडांचा वापर केला ज ...

"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | KS Bhagwan | Controversial statement on Lord Rama, kannada writer KS Bhawan says lord Rama drank alcohol with Sita | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

कन्नड लेखक के.एस. भगवान यांनी प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. ...

Terror Alert On Republic Day: 'जैश-ए-मोहम्मद'ने आखला राम मंदिरावर हल्ल्याचा कट; गुप्तचर यंत्रणांची माहिती, पोलीस अलर्टवर - Marathi News | Terror Alert On Republic Day: 'Jaish-e-Mohammed' Plotted to Attack Ram Temple; Information of intelligence agencies, police on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जैश-ए-मोहम्मद'ने आखला राम मंदिरावर हल्ल्याचा कट; गुप्तचर यंत्रणांची माहिती, पोलीस अलर्टवर

Terror Alert On Republic Day: 26 जानेवारीला राजधानी दिल्ली आणि राम मंदिरासह अनेक मोठ्या शहरांवर दहशतवादी हल्ल्या करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ...

अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होणार, राम मंदिराचे कोषाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | The Ram temple in Ayodhya will be completed within the next year, Treasurer of Ram Mandir expressed confidence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होणार, राम मंदिराचे कोषाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास 

सांगलीत रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात भक्तांशी साधला संवाद ...