शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला शानदार सोहळा

राष्ट्रीय : राममंदिर भूमिपूजनाचा अयोध्येत सुवर्णक्षण, पाच शतकांच्या कडव्या संघर्षानंतर दिसला

ठाणे : राममंदिर भूमिपूजनामुळे अवघा सोशल मीडिया झाला रामनाममय

नागपूर : संत्रानगरीत जणू अवतरली अयोध्या

आंतरराष्ट्रीय : VIDEO: शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! टाईम्स स्क्वेअरमध्ये जय श्रीराम; बिलबोर्ड झळकला

रत्नागिरी : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सव

राष्ट्रीय : राम जन्मभूमीवर मनोज तिवारींनी गायलं गाणं, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

पुणे : 'त्या' वेळी अयोध्येला गेल्याचा आनंद आणि अभिमान!पुण्यातील कारसेवकांनी जागवल्या आठवणी

महाराष्ट्र : ६ डिसेंबर ९२... अयोध्येतील फोटो... आनंद दिघे अन् बाळासाहेबांच्या कपाळावरची 'ती' भगवी पट्टी!

सोशल वायरल : मोदी है तो मुमकीन है म्हणत प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो ट्विट; आमदार राम कदम ट्रोल