शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

संपादकीय : जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’

संपादकीय : सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया!

आंतरराष्ट्रीय : नेपाळमध्येही भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी, पंतप्रधान ओलींनी दिले निर्देश

राष्ट्रीय : आता काशी, मथुरा विसरा, भगवान रामाची लाट जगभर पोहोचवा; मोदींचा संघाला स्पष्ट संदेश

राष्ट्रीय : अयोध्येचे राममंदिर हजारो वर्षे टिकेल; भूकंपातही सुरक्षित राहील

संपादकीय : प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

ठाणे : मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर मोठा महसूल

अन्य क्रीडा : ही शिळा अयोध्येसोबतच अनेकांच्या छातीवरही ठेवलीयः बबिताने मंदिरविरोधकांना डिवचलं

राष्ट्रीय : भाजपाच्या रामाविरोधात सपाचा परशुराम! उभारणार १०८ फूट उंच मूर्ती

मुंबई : राममंदिर भूमिपूजनच्या ऐतिहासिक दिवशी नरेंद्र मोदींनी शिवछत्रपतींचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान