लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन - Marathi News | Ayodhya Ram Mandir devotee businessman c Srinivasan to donate one kilogram golden throne for lord ram lalla temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन

२२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात रामलल्ला होणार विराजमान ...

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन - Marathi News | PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. ...

मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण - Marathi News | I am lucky... Invitation to Ram Mandir ceremony of ayodhya; Narendra Modi awakened the memory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाली असून २२ जानेवारी २०२४ रोजी तो क्षण देशभरात साजरा होणार आहे. ...

अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार - Marathi News | An invitation came from Ayodhya ram mandir tirthkshetra trust; Pranapratistha, 4000 saints, Sarsanghachalak mohan bhagwat will also come, inauguation hands of PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार

आगामी लोकसभा निवडणुका आणि प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येत आहे. ...

२२ जानेवारीला होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, म्हणाले...   - Marathi News | Ram Lalla's coronation will be held on January 22, PM Narendra Modi will be present, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ जानेवारीला होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, म्हणाले...  

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीख आता निश्चित झाली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा सहभागी होणार आहेत. ...

आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती - Marathi News | Give us also 5 acres of land in Ayodhya; Request to Yogi government of 'these' three countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती

श्रीराम मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, शिवाय अयोध्या टाउनशिप योजनेचे कामही वेगाने सुरू आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता आणि अटी शर्ती, असा करता येईल अर्ज - Marathi News | Recruitment of priests in Ram Mandir in Ayodhya, eligibility and terms and conditions, application can be made as follows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता, अटी शर्ती, असा करता येईल अर्ज

Ram Mandir: अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ...

राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड!  - Marathi News | rbi imposed fine of rs 2.5 crore on l&t ram temple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड! 

व्याजदरातील बदलाबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.  ...