CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर... Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट "बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ? काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला... Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका नाशिक : शहरात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, नाशिकमध्ये पारा ९. ६ तर निफाडमध्ये ८. ३ अंश सेल्सिअसवर घसरला, नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट
Ayodhya Ram Mandir Latest News FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आमंत्रित केले आहे. ...
मे महिन्यापासून अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली होती. अगरबत्ती तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाला आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सुरक्षेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ ... ...
थायलंडमध्येही प्रभू रामाबद्दल तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये आहे. ...
Ayodhya Ram Mandir News: अयोध्या पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. ...
उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा यांचा निमंत्रितांमध्ये समावेश ...
२० ते २३ जानेवारीपर्यंत ॲडव्हान्स बुकिंग करू नका; लखनौच्या मोठ्या हॉटेल्सना सूचना ...