Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Kalynan News: जितेंद्र आव्हाड हे काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवता बद्दल काही बोलतात. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. ...
Eknath Khadse: जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे, असे वाटत नाही. बदमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा. निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आ. एकनाथ ख ...
Thane: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद सर्वत्र उठत असतानाच, ठाण्यातील सकल हिंदू समाज या संघटनेच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर आमदार आव्हाड यांच्या वि ...
Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता ...