Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Ayodya Ram Mandir: यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये २२ जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचा माहोल सर्वत्र दिसत आहे. अनेक दशकांपासून लोक रामललाच्या प्रतिष्ठापनेची वाट पाहत आहेत. स ...
मिर्झापूरच्या जमालपूर ब्लॉकमधील जफराबाद येथील रहिवाशी असलेल्या मोहम्मद हबीब यांनाही संघ कार्यकर्त्यांकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षत निमंत्रण देण्यात आलं आहे ...