लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
२२ जानेवारीला प्रसूतीची मागणी! 'राम मंदिरा'च्या उत्सवात गर्भवती महिलांना करायचंय बाळंतपण - Marathi News | foundation stone of the grand Ram temple will be laid on January 22 in Ayodhya in Uttar Pradesh and pregnant women have demanded to give birth on the same day  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ जानेवारीला प्रसूतीची मागणी! 'राम मंदिरा'च्या उत्सवात महिलांना करायचंय बाळंतपण

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. ...

'हे केवळ मूर्खपणाचं लक्षण'; देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा, उद्धव ठाकरेंनाही सुनावलं! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has criticized NCP MLA Jitendra Awad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे केवळ मूर्खपणाचं लक्षण'; देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा, उद्धव ठाकरेंनाही सुनावलं!

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ...

आमच्या छातीवरचा ५०० वर्षांचा कलंक मिटणार; अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 500 years the stain on our chest will be erased; Devendra Fadnavis to inaugurate Lord Rama's temple in Ayodhya | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमच्या छातीवरचा ५०० वर्षांचा कलंक मिटणार; अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार - देवेंद्र फडणवीस

मंदिराच्या लोकार्पणानंतर देशात रामराज्य तयार होईल, त्यातून वाचाळविरांनाही प्रभू राम सदबुद्धी देतील ...

“राम हा राजकारणाचा विषय नाही, भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे”: बागेश्वर बाबा - Marathi News | bageshwar dham baba dhirendra krishna shastri reaction over lord rama and ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम हा राजकारणाचा विषय नाही, भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे”: बागेश्वर बाबा

Bageshwar Bab Dhirendra Krishna Shastri News: रामाच्या नावावर राजकारण करुन आपली पोळी भाजून घेणे हा मूर्खपणा आहे, अशी टीका बागेश्वर बाबा यांनी केली. ...

Ayodhya Ram Mandir: रामलला प्रतिष्ठापनेच्या मुहुर्तात 'हे' चार सेकंद असतील सर्वाधिक महत्त्वाचे! - Marathi News | Ayodhya Ram Mandir: 'These' four seconds will be the most important during Ramlala installation at ayodhya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Ram Mandir: रामलला प्रतिष्ठापनेच्या मुहुर्तात 'हे' चार सेकंद असतील सर्वाधिक महत्त्वाचे!

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला अयोध्येत रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्यात कालावधीतले चार सेकंद कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊ.  ...

राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची 20-20 फूट असणार; जाणून घ्या, डिझाईनसंबंधी 10 महत्त्वाच्या गोष्टी... - Marathi News | ayodhya ram mandir will have three floors each floor 20 feet high know 10 special things about design of ram temple | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची 20-20 फूट असणार; जाणून घ्या, डिझाईनसंबंधी 10 महत्त्वाच्या गोष्टी...

Ram Mandir : प्रभू रामाच्या मंदिरासोबतच या परिसरात इतर 7 मंदिरेही बांधली जात आहेत. ...

दिग्गजांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेसोबत दिल्या आहेत ५ भेटवस्तू; हिंदी-इंग्रजी भाषेतही आमंत्रण - Marathi News | 5 gifts are included with invitations sent to veterans; Invitation in Hindi-English language also | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :दिग्गजांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेसोबत दिल्या आहेत ५ भेटवस्तू; हिंदी-इंग्रजी भाषेतही आमंत्रण

ही पत्रिका हिंदी व इंग्रजी भाषेत असून, त्यासोबत पाच भेटवस्तूही देण्यात आल्या आहेत.  ...

अयोध्या बनतेय बिझनेस हब, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या कंपन्यांकडून प्लांट उभारण्यास सुरुवात - Marathi News | mc donald to burger singh bisleri to open business in ayodhya ahead of ram mandir consecration | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्या बनतेय बिझनेस हब, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या कंपन्यांकडून प्लांट उभारण्यास सुरुवात

राम मंदिर सुरू होण्यापूर्वीच अयोध्या बिझनेस हब बनण्याच्या तयारीत आहे. ...