लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिरात हा चष्मा घालून गेला, पोलिसांनी थेट अटक केली; तुम्हीही सावध रहा... - Marathi News | This person went to Ram temple wearing hightech glasses, arrested by police; you too be careful... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात हा चष्मा घालून गेला, पोलिसांनी थेट अटक केली; तुम्हीही सावध रहा...

साधा चष्मा घालून राम मंदिरात जाणे गैर नसून अशा प्रकारचे हायटेक चष्मे घालून गेल्यास कारवाई केली जाणार आहे. ...

चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक    - Marathi News | Police arrest man who was taking photos of Ram temple using camera in glasses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक   

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये सुरक्षाव्यवस्थेतील फार मोठी चूक समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यास मनाई असलेल्या मंदिराच्या अंतर्भागातील फोटो काढत होता. ...

अलविदा 2024...! सरत्या वर्षानं आपल्याला भरभरून दिलंय, नव्या वर्षासाठी प्रेरणादायी ठरेल आठवणींचा 'हा' कोलाज... - Marathi News | Goodbye 2024 The past year has given us a lot, this collage of memories will be an inspiration for the new year 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलविदा 2024...! सरत्या वर्षानं आपल्याला भरभरून दिलंय, नव्या वर्षासाठी प्रेरणादायी ठरेल आठवणींचा 'हा' कोलाज...

सरत्या वर्षाने आपल्याला भरभरून दिलंय. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, क्रीडा, कला आदी क्षेत्रांमध्ये आपल्या भारताने २०२४ या वर्षात नेत्रदीपक कामगिरी करत जागतिक स्तरावर आपला अमीट ठसा उमटविला. वर्षभरातील याच घटना, घडामोडींचा हा कोलाज आपल्याला नव्या वर्षाच ...

२०२५ला राम मंदिर अयोध्येला जायचा विचार आहे? जाणून घ्या, रामलला दर्शन अन् आरती वेळा - Marathi News | are you planning to visit ram mandir in ayodhya in 2025 know about ram lalla darshan and aarti timings in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ला राम मंदिर अयोध्येला जायचा विचार आहे? जाणून घ्या, रामलला दर्शन अन् आरती वेळा

Ram Mandir Ayodhya Ramlala Darshan And Aarti Timings 2025: सन २०२५ला अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याचा अनेकांनी संकल्प केला असेल. हा संकल्प पूर्ण करायचा असेल, तर योग्य माहिती घेऊन मगच योजना आखावी. जाणून घ्या, सविस्तर... ...

मोहन भागवतांचे विधान, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतली हरकत; स्पष्ट शब्दांत म्हणाले... - Marathi News | chief priest of ram mandir mahant satyendra das clear stand over rss chief mohan bhagwat statement on temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांचे विधान, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतली हरकत; स्पष्ट शब्दांत म्हणाले...

Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचे सांगत अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले? - Marathi News | Mohan Bhagwat you are the one who put modi yogi in power What did Sanjay Raut say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले?

Sanjay Raut Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संभल मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.  ...

"रोज एक नवीन प्रकरण काढणं चालणार नाही"; प्रार्थनास्थळांवरील दाव्यांवर मोहन भागवतांचे विधान - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat has said that it is unacceptable to claim that there are Hindu temples under places of worship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रोज एक नवीन प्रकरण काढणं चालणार नाही"; प्रार्थनास्थळांवरील दाव्यांवर मोहन भागवतांचे विधान

राम मंदिरासारखं आंदोलन पुन्हा करुन नेता होता येत नाही असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. ...

प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी - Marathi News | Supreme Court hearing on Places of Worship Act; Many petitions have been filed, the response from the Center is yet to come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी

Supreme Court On Places of Worship Act: गेल्या काही काळापासून प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टची देशभरात चर्चा सुरू आहे. ...