लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी? - Marathi News | did prabhas donated 50cr for ram mandir pran pratishthapana here is the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी?

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ५० कोटी दिल्याची चर्चा आहे.  ...

माजी खासदार अली अन्वर अन्सारींनी राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला अन् स्टेजच कोसळला - Marathi News | stage collapsed when former mp ali anwar ansari raised questions on ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी खासदार अली अन्वर अन्सारींनी राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला अन् स्टेजच कोसळला

बिहारमध्ये माजी खासदार अली अन्वर अन्सारी यांनी एका सभेत राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र याच दरम्यान स्टेज कोसळला. ...

मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय - Marathi News | Public holiday on January 22 to mark the inauguration of Ram Temple; Decision of Maharashtra Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. ...

12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था - Marathi News | 12000 jawans, 10000 CCTV and AI monitoring, Ayodhya will have 'such' security setup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था

अनेक दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. ...

Astrology: रामललाच्या वाट्याला का आले एवढे भोग? जन्मकुंडलीचा दोष की आणखी काही? वाचा! - Marathi News | Astrology: Why did Ramallah get so much enjoyment? Horoscope defect or something else? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: रामललाच्या वाट्याला का आले एवढे भोग? जन्मकुंडलीचा दोष की आणखी काही? वाचा!

Astrology Tips: सातवा विष्णू अवतार असूनही रामललाला मनुष्य अवतारात अनेक भोग भोगावे लागले, त्यांची पत्रिका मंगळाची होती म्हणून की आणि काही ते जाणून घ्या.  ...

UP, बिहारच्या युवकांना अयोध्येत रोजगाराची संधी; हॉटेल उद्योगाला कामगारांची गरज - Marathi News | Employment opportunities in Ayodhya for youth of UP, Bihar; The hotel industry needs workers after ram mandir pranpratistha sohla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP, बिहारच्या युवकांना अयोध्येत रोजगाराची संधी; हॉटेल उद्योगाला कामगारांची गरज

सध्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ५० हजार भक्त येतात ...

राजस, सुकुमार! अयोध्येतील रामललांचं विलोभनीय रूप प्रथमच समोर  - Marathi News | Ram Mandir Ayodhya: Rajas, Sukumar! Ramlala's stunning appearance in Ayodhya is revealed for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस, सुकुमार! अयोध्येतील रामललांचं विलोभनीय रूप प्रथमच समोर 

Ram Mandir Ayodhya: राम मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या रामललांच्या मूर्तीचं राजस, सुकुमार विलोभनीय रूप सर्वांसमोर आलं असून, रामललांच्या या सुंदर रूपाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. ...

१५० एकर जमीन, ७२१ फूट उंची, ६०० कोटी खर्च; जगातील सर्वात मोठे राम मंदिर ऑस्ट्रेलियात बांधणार - Marathi News | 150 acres of land, 721 feet height, cost 600 crores The world's largest Ram temple will be built in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५० एकर जमीन, ७२१ फूट उंची, ६०० कोटी खर्च; जगातील सर्वात मोठे राम मंदिर ऑस्ट्रेलियात बांधणार

ऑस्ट्रेलियातील पार्थ शहरात राम मंदिर बांधण्यात येणार आहे. ...