लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा - Marathi News | Ram Mandir Bhoomi Pujan Lal Krishan Advani And Kalyan Singh Not Invited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून लालकृष्ण अडवाणींना भूमीपूजनाला बोलावलं नाही; राम मंदिर ट्रस्टने केला खुलासा

लालकृष्ण अडवाणी यांनी निमंत्रण नसल्यानं विरोधकांनी भाजपावर टीका केली होती, मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. ...

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर - Marathi News | Shiv sena leader sanjay raut hints cm uddhav thackeray will not join ram mandir bhoomi pujan Program ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. ...

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त योग्य आहे का?, उमा भारतींना दिग्विजय सिंहांचा सवाल - Marathi News | digvijaya singh question on ram mandir bhumi pujan bjp attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त योग्य आहे का?, उमा भारतींना दिग्विजय सिंहांचा सवाल

राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले. ...

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण - Marathi News | ayodhya ram mandir bhumi pujan bjp leader uma bharti will be on bank of saryu river during bhumi pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

यासंदर्भात उमा भारती यांनी, अयोध्येतील रामजन्मभूमी न्यासचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयालाही माहिती दिली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपस्थित राहणाऱ्या पाहुन्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, असेही त्य ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलं राम मंदिर ट्रस्टला पत्र; बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाची सांगितली आठवण - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray wrote a letter to Ram Mandir Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलं राम मंदिर ट्रस्टला पत्र; बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाची सांगितली आठवण

राम मंदिर निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षात शिवसेनेचं योगदान मोठं आहे ...

अयोध्येतल्या राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवा; संभाजी भिडे यांची मागणी - Marathi News | idol Of Ram in ayodhya mandir Should Have Mustache Says Sambhaji Bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येतल्या राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवा; संभाजी भिडे यांची मागणी

अयोध्येतल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडेंची मागणी ...

शरद पवार, उद्धव ठाकरे अर्जुनाप्रमाणे गोंधळलेले : संभाजीराव भिडे - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray confused like Arjuna: Sambhajirao Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवार, उद्धव ठाकरे अर्जुनाप्रमाणे गोंधळलेले : संभाजीराव भिडे

राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतात आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जून जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक ...

अशी आहे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, मोदींसह या मान्यवरांच्या नावांचा आहे समावेश - Marathi News | Such is the invitation card of the Bhumi Pujan ceremony of the Ram temple, including the names of these dignitaries including Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशी आहे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, मोदींसह या मान्यवरांच्या नावांचा आहे समावेश

५ ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...