लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
मोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली, जाणून घ्या... - Marathi News | pm narendra modi 5 landmark decisions which changed indias progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या पाच मोठ्या निर्णयांनी देशाची दशा अन् दिशाच बदलली, जाणून घ्या...

मोदी सरकारनं या 5 महत्त्वाच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशाचं चित्रच बदललं.  ...

राम मंदिराच्या मार्गात मोठा अडथळा, राजस्थान सरकारच्या त्या निर्णयामुळे बांधकाम रखडण्याची चिन्हे - Marathi News | A major hurdle in the way of Ram Mandir, signs of delay in construction due to that decision of Rajasthan government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या मार्गात मोठा अडथळा, राजस्थान सरकारच्या त्या निर्णयामुळे बांधकाम रखडण्याची चिन्हे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्स्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र आता राम मंदिराच्या बांधकामाच्या मार्गात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ...

"कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल" - Marathi News | "Who has the courage to stop Uddhav Thackeray from coming to Ayodhya?" - Champat Ray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल"

कंगनावर कारवाई करणाऱ्या उद्धव ठाकरेंना श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा काही संतांनी घेतला होता ...

आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी - Marathi News | Today Ram temple is being demolished again Kangana ranaut compares Thackeray government with Babar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी

कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेची तोडक कारवाई; कंगनानं शिवसेनेवर डागली तोफ ...

इतिहासजमा होणार अयोध्येतील राम चबुतरा - Marathi News | Ram Chabutra in Ayodhya will go down in history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासजमा होणार अयोध्येतील राम चबुतरा

नकाशाला मंजुरी घेण्यासोबत अनेक विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रेही घ्यावी लागणार आहेत. या सर्व कामासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च येईल. ...

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती - Marathi News | delhi terrorist arrest ram mandir delhi up blast planning up ats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. ...

राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान - Marathi News | Intelligence report sent to 3 states that details pakistan's plan to assassinate hindu leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीचा 'बदला' घेण्याचा प्लॅन, हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट आखतोय पाकिस्तान

अलर्टनुसार, दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करून पाकिस्तान हल्ल्याचा कट आखत आहे. पाकिस्तान भाजपा, विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित नेत्यांची हत्या करून राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचा कट आखत आहे. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ - Marathi News | Commencement of construction of Ram temple at Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ

प्राचीन व पारंपरिक वास्तुशास्त्र व तंत्राच्या आधारे हे राममंदिर बांधले जाणार असून, ते काम ३० ते ४० महिन्यांच्या आत पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. ...