लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा - Marathi News | It has been decided... Pran Pratishta on January 22 in Ram Mandir in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

रामनवमीला सूर्यकिरणे मूर्तीवर पडतील : नृपेंद्र मिश्रा ...

प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir: The wait is over, the date is set; On January 22, Lord Ram will be honored in the presence of PM Modi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

राम जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसोबतच इतर तयारीही वेगाने सुरू आहे. ...

श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir, Grand Lotus Shaped Fountain Planned Near Ram Mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे. ...

राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई - Marathi News | Saints are prohibited from bringing fines, umbrellas and sandals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

जानेवारीतील समारंभाला अयाेध्येत ७ हजार लोक येणार ...

राम राज्य साकारायचे असेल तर 'ही' गोष्ट अत्यंत गरजेची; अरविंद केजरीवाल यांचे स्पष्ट मत - Marathi News | Arvind Kejriwal explains what needs to done to establish Ram Rajya in any state of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम राज्य साकारायचे असेल तर 'ही' गोष्ट अत्यंत गरजेची; अरविंद केजरीवाल यांचे स्पष्ट मत

राम मंदिराचा मुद्दा गाजत असतानाच केलं 'राम राज्या'बद्दल भाष्य ...

हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Hi-tech weapons, special powers; Commandos deployed for the security of Shri Ram Temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...

Ayodhya Ram Mandir: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष दलाकडे राम मंदिर परिसराती सुरक्षा देण्यात आली आहे. ...

काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य! - Marathi News | What can you say, materials from Maval for the Ram temple in Ayodhya! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य!

अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या माध्यमातून पुरवले जात आहे.... ...

हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत - Marathi News | Our Country, Our Name; Carved stone inscribed 'Bharat' in Ayodhya from rajasthan jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. ...