शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?

भक्ती : श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

राष्ट्रीय : 5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!

राष्ट्रीय : अयोध्येत आणखी एका प्राणप्रतिष्ठेची तयारी, रामललानंतर आता 'राजा रामा'चा राज्याभिषेक सोहळा

राष्ट्रीय : अयोध्या आज उजळणार २ लाख दिव्यांनी; रामनवमीसाठी महाकुंभच्या धर्तीवर प्रशासनाच्या सुविधा

राष्ट्रीय : अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा

भक्ती : Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण!

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

राष्ट्रीय : ...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी