शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम कपूर

राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे.

Read more

फिल्मी : प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत

सखी : लेकीसाठी ठरवलं, आता बास्स! अभिनेते राम कपूर आणि गौतमीने सांगितली वजन कमी करण्याची खरीखुरी प्रेरणा

फिल्मी : हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही..., राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी?

सखी : बडे अच्छे! राम कपूरने कसं कमी केलं ५५ किलो वजन, नेमकं खाल्लं तरी काय नी किती?

फिल्मी : शस्त्रक्रिया करुन वजन कमी केलं? राम कपूरने स्पष्टच सांगितलं; म्हणाला- ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात...

फिल्मी : 'या' अभिनेत्याची अक्षय कुमार-अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी ३' मध्ये एन्ट्री! भूमिकेबद्दल म्हणाला...

फिल्मी : राखी सावंतचा इंडस्ट्रीने गैरवापर केला..., असं का म्हणाला राम कपूर? 'ड्रामा क्वीन'चं केलं कौतुक

फिल्मी : अनप्रोफेशनल कलाकार..., एकता कपूर भडकली; पोस्ट शेअर करत राम कपूरवर साधला निशाणा?

फिल्मी : 'बडे अच्छे लगते है' मधील त्या सीनआधी साक्षीच्या वडिलांनी राम कपूरला केला होता कॉल, म्हणाला...

फिल्मी : १४० वरुन ८५ किलो! राम कपूरने सांगितली वेट लॉस जर्नी, म्हणाला- मला चालतानाही धाप लागायची आणि...