लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कदम

राम कदम

Ram kadam, Latest Marathi News

“स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं याला म्हणतात”; सचिन सावंतांचा आमदार राम कदमांना चिमटा - Marathi News | Congress Sachin Sawant Target BJP MLA Ram Kadam over Chhath Pooja & Palghar Sadhu Deaths | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं याला म्हणतात”; सचिन सावंतांचा आमदार राम कदमांना चिमटा

Congress Sachin Sawant on BJP MLA Ram Kadam news: भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे. ...

भाजपा नेते नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात; “उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत, तर...” - Marathi News | Uddhav Thackeray is not of Hindutva ideology; BJP leader Narayan Rane target Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा नेते नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात; “उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत, तर...”

BJP Narayan Rane, CM Uddhav Thackeray News: पालघरचा तपास सीबीआयकडे जायला हवा. महाराष्ट्रात जे सरकार बसलं आहे, त्यांची साधुंना न्याय देण्याची इच्छा नाही असं नारायण राणेंनी सांगितले. ...

भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात, राणेंची पोलीस ठाण्यात धाव - Marathi News | BJP leader Ram Kadam in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात, राणेंची पोलीस ठाण्यात धाव

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी 'जनआक्रोश यात्रे'चं आयोजन केलं होतं. पण यात्रेला सुरुवात करण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. ...

'कुंभकरण झोपेतील डरपोक सरकार अखेर जागे झाले, मंदिरं खुले केले' - Marathi News | 'Kumbhakaran sleep cowardly government finally wakes up, temples open', Ram kadam tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुंभकरण झोपेतील डरपोक सरकार अखेर जागे झाले, मंदिरं खुले केले'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय. ...

रिपब्लिकमध्ये भाजप नेत्याचा पैसा? Kirit Somaiya | India News - Marathi News | BJP leader's money in the Republic? Kirit Somaiya | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपब्लिकमध्ये भाजप नेत्याचा पैसा? Kirit Somaiya | India News

...

संजय राऊत, त्रागा करू नका; सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, राम कदम यांचं खुलं आव्हान - Marathi News | BJP leader ram kadam commented on shiv sena leader sanjay raut statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत, त्रागा करू नका; सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, राम कदम यांचं खुलं आव्हान

राम कदम यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना हे आव्हान दिले आहे. तसेच संजय राऊतांबद्दल मला व्यक्तीशः अत्यंत आदर आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना सोमय्यांच्या एका तरी आरोपाचे उत्तर दिले का?, असा सवाल कदम यांनी केला आहे. (ram kadam, sanjay raut) ...

'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात सणसणीत चपराक मारली' - Marathi News | 'Supreme Court slaps Maharashtra government's', Says ram kadam | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात सणसणीत चपराक मारली'

अर्णब गोस्वामींची सुटका करा! भाजपा आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालय पायी जाणार - Marathi News | BJP MLA Ram Kadam will walk from Hutatma Chowk to Mantralaya for Demand Arnab Goswami release | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अर्णब गोस्वामींची सुटका करा! भाजपा आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालय पायी जाणार

Arnab Goswami, BJP MLA Ram Kadam News: अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. ...