राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले. ...
भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. ...
मुलाला एखादी मुलगी पसंत असेल, तर मला कळवा, तिला पळवून तुमच्यासमोर आणेन, या भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, महिला वर्ग तर फारच चिडला आहे. ...
मुलगी पसंत असेल तर पळवून आणायचेही काम करून देतो, असे आश्वासन देणारे भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्यावर सध्या सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. ...
भाजपाचे मुंबई येथील आ़ राम कदम यांनी गोकुळ आष्टमीच्या दिवशी मुलींना पळवून आणण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने परभणीत निषेध करीत आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...