RRR : ‘आरआरआर’ हा सिनेमा चांगलाच गाजतोय. आलिया भट व अजय देवगण यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज पॅकेज आहे. होय, ते म्हणजे ऑलिव्हिया मॉरिस. ...
RRR Box Office Records: ‘आरआरआर’ हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या या सिनेमावर अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच दिवशी सिनेमानं जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड रचले. ...
RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे. ...
राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...
IMDb Rating of RRR: रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे. ...