राम चरण तेजा, मराठी बातम्या FOLLOW Ram charan teja, Latest Marathi News
Ram Charan-Kiara Advani : अभिनेता रामचरणचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'गेम चेंजर'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ...
रामचरणला याआधीही अनेकदा आपण अनवाणी पाहिले आहे. ...
राम चरण - कियारा अडवाणीच्या 'गेम चेंजर'चा टीझर रिलीज झालाय (game changer) ...
आलिया भटला एका अभिनेत्याने तिच्या लेकीच्या नावावर एक हत्ती गिफ्ट केल्याची खास गोष्ट तिने सांगितली (alia bhatt) ...
आलिया भटच्या 'जिगरा'ला साऊथ इंडस्ट्रीतूनही खूप प्रेम मिळत आहे. ...
वायनाडच्या मदतीला अवघी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री धावून आली आहे. ...
कियारा अडवाणीचा आज वाढदिवस असून तिच्या वाढदिवशी रामचरणसोबतच्या सिनेमातील तिचा खास लूक शेअर करण्यात आलाय (kiara advani) ...
राम चरणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. ...